शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:41 IST

2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे. 

जम्मू-काश्मीर : 2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे. सीबीआयने सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, याआधी सर्व आरोपी उपस्थित नसल्यामुळे कोर्टाने आरोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, आज आरोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टात सर्व आरोपी हजर होते. मात्र, फारुख अब्दुल्ला यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची गैरहजेरीकडे गंभीर स्वरुपात पाहिले जाणार आहे. याप्रकरणी कोर्ट त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे.  दरम्यान, 2012 मध्ये जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास 113 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. बीसीसीआयने एप्रिल 2002 ते डिसेंबर 2011 च्या दरम्यान जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला फंड ट्रान्सफर केला, मात्र फंडाच्या रकमेत कथितरित्या घोटाळा करण्यात आला. पोलिसांच्या तपासात अभाव असल्यामुळे गेल्यावर्षी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेळ मागितला आहे.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर