शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जेडीयूकडून भव्य मटण पार्टीचे आयोजन; अचानक शहरातील हजारो कुत्रे गायब, भाजपचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 18:20 IST

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पाटणा: काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये जेडीयूच्या वतीने बिर्याणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बिहारच्या मुंगेरमध्ये आयोजित या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने लोक मटणावर ताव मारुन गेले. या कार्यक्रमावरुन आता राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी दावा केला आहे की, त्या आयोजनानंतर शहरातील कुत्रे गायब झाले आहेत. त्या कार्यक्रमात कोणत्या प्राण्यांचे मांस देण्यात आले, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विजय सिन्हा म्हणाले की, हे प्रकरण खूप गंभीर आहे. जेडीयूच्या मटण पार्टीत हजारो लोकांना कोणत्या जनावरांचे मांस खाऊ घालण्यात आले, याची चौकशी व्हायला हवी. यामुळे मोठा आजार पसरू शखतो. मुंगेरमधून हजारो कुत्रे बेपत्ता झाल्याची नोंद आहे. याशिवाय, त्या कार्यक्रमात दारू दिली गेली का, याचीही चौकशी व्हायला हवी. 

जेडीयू नेते लालन सिंह यांचा कार्यक्रमजेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मुंगेरमध्ये या मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लोकांना मटण आणि भात खायला देण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. गर्दी एवढी वाढली की, लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी लाठ्याचाही वापर करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, आता भाजपकडून या मेजवानीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

टॅग्स :BiharबिहारJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)dogकुत्राBJPभाजपा