शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जैश’चे दोन अतिरेकी चकमकीत ठार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:15 IST

जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली.

श्रीनगर : जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली.मारले गेलेले अतिरेकी अलीकडेच जम्मू आणि काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर झालेल्या हल्ल्यासह अनेक कारवायांत सहभागी होते. कॅश व्हॅनवरील हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक मारले गेले होते. शोपियानच्या वनीपोरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला व चकमक उडाली. दोन अतिरेकी मारले गेले तर तिसरा पळून गेला, असे पोलीस अधिकाºयाने सांगितले. या चकमकीत लष्कराचा जवान व पोलीस कर्मचारी जखमीझाला. (वृत्तसंस्था)काश्मीर खोºयात गेल्या आठवड्यात पडलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे गुरेझ आणि नौगाम सेक्टर्समधील नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेल्या पाच जवानांपैकी तिघांचे मृतदेह सोमवारी शोध आणि बचाव पथकाच्या हाती लागले. दोन मृतदेह गुरेझ सेक्टरमध्ये तर एका जवानाचा मृतदेह नौगाम सेक्टरमध्ये सापडला.१२ डिसेंबर रोजी झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीनंतर नौगाम (जिल्हा कुपवाडा) सेक्टरमध्ये दोन जवान घसरून पडले होते, तर गुरेझच्या (जिल्हा बांदीपोरा) कंझलवान उपविभागात तीन जवान बेपत्ता झाले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी