शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कधीच गर्भवती नव्हत्या जयललिता, तामिळनाडू सरकारची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 15:59 IST

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता वैयक्तिक आयुष्यात कधीही गर्भवती नव्हत्या.

चेन्नई- गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता नावाच्या एका महिलेनं जयललितांची मुलगी असल्याचा दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारनं मद्रास उच्च न्यायालयाला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता वैयक्तिक आयुष्यात कधीही गर्भवती नव्हत्या. तसेच सरकारनं न्यायालयाला 1980च्या दशकातल्या काही व्हिडीओ क्लिपही दिल्या आहेत. तामिळनाडू सरकारचे वकील जनरल विजय नारायण यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.अमृता नावाची महिला एआयएडीएमके पार्टीच्या नेत्या राहिलेल्या जयललिता यांचा संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच याचिकाकर्त्या महिलेकडे जयललितांबरोबरचा कोणताही फोटो नाही. व्हिडीओ क्लिप सोपवताना अमृताचा जन्म ऑगस्ट 1980मध्ये झाल्याचा दावा करत आहे. परंतु तिचा जन्म क्लिपच्या एका महिन्यापूर्वी झाला होता, अशी माहिती विजय नारायण यांनी दिली आहे. तसेच जयललिता जीवनात कधीही गर्भवती नव्हत्या. गरज पडल्यास जयललिता यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी अमृताच्या डीएनएशी मॅच होतंय का ते तपासलं जाईल, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.आता या प्रकरणावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. जयललिता जातीनं  ब्राह्मण असल्यानं त्यांच्यावर पुन्हा अंतिम संस्कार करण्याची अमृताची इच्छा आहे. त्यामुळेच तिने दफन केलेलं पार्थिव पुन्हा बाहेर काढण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे जयललिता यांनी 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 5 डिसेंबर 2016मध्ये चेन्नईमध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव मरिना बीचवर दफन करण्यात आलं. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक यशस्वी अभिनेत्री होत्या. 

टॅग्स :Courtन्यायालयTamilnaduतामिळनाडू