शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली; जाणून घ्या भारत नेमका कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 13:45 IST

जपानचा पासपोर्ट असल्यास 190 देशांमध्ये थेट प्रवेश

मुंबई: जपानचापासपोर्ट सर्वात शक्तीशाली असल्याचं हेन्ले पासपोर्ट इंडेक्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालानुसार, जपानच्या नागरिकांनी 190 देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो. या यादीत भारताचा 81 वा क्रमांक लागतो. एखाद्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो, यावर त्या देशाच्या पासपोर्टचं सामर्थ्य ठरतं. भारतीय पासपोर्टवर 75 देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो. जपानचे नागरिक त्यांच्या पासपोर्टवर 190 देशांमध्ये थेट जाऊ शकतात. यासाठी त्यांना त्या देशात जाण्याआधी विसा काढावा लागत नाही. त्या देशात पोहोचल्यावर त्यांना लगेच विसा (विसा ऑन अरायवल) मिळतो. या यादीत सिंगापूरचा दुसरा क्रमांक लागतो. सिंगापूरच्या पासपोर्टवर थेट 189 देशांमध्ये प्रवेश मिळतो. या यादीत जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया हे देश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही देशांचा पासपोर्ट असल्यास 188 देशांमध्ये थेट प्रवेश मिळतो. सामर्थ्यशाली पासपोर्टच्या यादीत डेन्मार्क, फिनलँड, इटली, स्वीडन आणि स्पेन हे पाच देश संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. या देशांचा पासपोर्ट जगातील 187 देश विसा ऑन अरायवलची सुविधा देतात. यानंतर नॉर्वे, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नेदरलँड्स, पोर्तुगाल आणि अमेरिका संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत. या देशांच्या पासपोर्टवर 186 देशांमध्ये थेट प्रवेश मिळतो. या यादीत इराक आणि अफगाणिस्तान तळाला आहेत. हे दोन्ही देश 106 व्या स्थानी असून त्यांच्या पासपोर्टवर केवळ 30 देशांमध्ये विसा ऑन अरायवलची सुविधा मिळू शकते.  

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारतJapanजपानUSअमेरिका