शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या हातांनी स्वच्छ केलं शाळेचं शौचालय, भाजपा खासदाराचं कौतुकास्पद कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 08:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपाचे सर्व खासदार जरी गंभीर दिसत नसले तरी...

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपाचे सर्व खासदार जरी गंभीर दिसत नसले तरी मध्य प्रदेशच्या रीवा येथील लोकसभा खासदार  जनार्दन मिश्रा  यांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कोतूक होत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन मिश्रा रीवा येथील भुशुड़ी ग्रामपंचायतीच्या दो-यावर होते. तेथील प्राथमिक सरकारी शाळेत पोहोचल्यावर त्यांची नजर शोचालयावर गेली. माती भरल्यामुळे शैचालय ब्लॉक झालं होतं. ते पाहताच खासदार महोशयांनी स्वतःच्या हातांनीच शौचालय साफ कऱण्यास सुरूवात केली. या दरम्यान ते कोणत्याही शिक्षकावर किंवा मुख्याध्यापकांवर संतापले नाहीत अथवा कोणता आदेशही त्यांनी काढला नाही. याउलट त्यांनी स्वतःच हाताने शौचालयात भरलेली माती बाहेर काढण्यास सुरूवात केली. ते शौचालय साफ करत असताना त्यांचा एक व्हिडीओ शूट कऱण्यात आला. नंतर त्यांनी ट्विटरद्वारे व्हिडीओ हा शेअर केला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुशुड़ी ग्रम पंचायतीतील प्राथमिक शाळेच्या शौचालयाची सफाई केली असं ट्विट त्यांनी केलं आणि हा व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरूवात झाली.  त्यानंतर भाजपा खासदाराच्या या कार्याचं सर्वत्र कौतूक होत आहे.   

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMadhya Pradeshमध्य प्रदेश