शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! 15 वर्षीय मुलगा पडला 35 वर्षीय विवाहित महिलेच्या प्रेमात; भेटायला येताच पतीने पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:03 IST

दोन मुलांची आई असलेली 35 वर्षीय महिला चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून लोक आपले ज्ञान वाढवत आहेत. मात्र, दुसरीकडे त्याचा चुकीचा वापर कुटुंब आणि समाजासाठीही घातक ठरतो. अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामुळे कुटुंब तुटतं. अशीच एक घटना आता बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका गावातून समोर आली आहे. जिथे दोन मुलांची आई असलेली 35 वर्षीय महिला चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या जमुईमध्ये एक 35 वर्षांची महिला 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडल्याचं समोर आलं आहे. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की महिलेने हा मुलगाा आपल्या माहेरचा असल्याचा बहाणा करुन प्रियकर मुलाला घरातच थांबवलं. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तिच्या पतीने महिलेला मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर एकच गोंधळ झाला आणि गावातील मंदिरासमोर दोघांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महिलेला आणि तिच्या 15 वर्षीय प्रियकराला पती आणि ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

जमुई येथे राहणार्‍या 35 वर्षांच्या मुलांची आई, फेसबुक मेसेंजरवर चॅट करत असताना, जेहानाबादमध्ये राहणाऱ्या दहावीचा विद्यार्थी असलेल्या 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली. ही महिला मेसेंजरवर तासनतास व्हिडीओ चॅट करत असे. दरम्यान, रविवारी महिलेने या मुलाला आपल्या घरी बोलावून माहेरचा रहिवासी असल्याचे सांगून आपल्या घरात राहायला लावले. दरम्यान, रात्री उशिरा या महिलेचे मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. याच वेळी महिलेच्या पतीने दोघांना पाहिले.

गावातील मंदिरासमोर पती आणि ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला प्रियकर मुलाला आपल्या कुशीत वाचवत आहे आणि तिचा नवरा दोघांना लाठ्या-ठोक्यांनी मारहाण करत आहे. मारहाणीची बाब संपूर्ण गावासमोर दोघांच्याही निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी व घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.