शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे; पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 12:20 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर काही युवकांनी पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया) चे फडकवले. यावेळी झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला. युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे दाखविण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारे  इसिस भारतात पाय रोवू पाहत असल्याचे भयसूचक संकेत मिळत आहेत. 

2015 साली अशा प्रकारच्या घटना जास्तवेळा घडल्या होत्या. सुरुवातीला नोव्हाटा भागात आयसिसचे झेंडे फडकावले होते. त्यानंतर श्रीनगरमध्ये अशाच घटना वारंवार घडत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान