शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:41 IST

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात गुरुवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी ( 30 ऑगस्ट) सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलातील जवानांनी काही दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. 

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.  

बुधवारी (29 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशिद या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर भ्याड हल्ला केला.

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि लष्काराचे जवान दाखल झाले. जवानांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय लष्करterroristदहशतवादी