शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिज्बुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 12:25 IST

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिज्बुलच्या एका टॉप कमांडरचा समावेश आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कारवाईदरम्यान अनंतनाग जिल्ह्यातील मोबाइल-इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.

 अनंतनाग जिल्ह्यातील मुनवार्ड येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस, लष्कर, सीआरपीएफची पथके घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन टॉपचा कमांडर अल्ताफ अहमद डार याचा समावेश आहे. 

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे मंगळवारी लष्कराच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले होते. तसेच सुरक्षा दलांवर गोळीबारही करण्यात आला. मात्र सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.  तत्पूर्वी चार  दिवसांपूर्वी हंदवाडामध्ये चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.  दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर जवानांनी त्यांना अटक केली होती. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी हे नवीन दहशतवादी संघटना अल बद्रचे दहशतवादी होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान