शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'सैन्यात जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन, शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करीन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:54 IST

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवादी व लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत जवान निलेश सिंह यांना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या नगरी गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण गाव निलेश सिंह यांच्या जाण्याने दुःखात आहे. पण निलेश यांचा 10 वर्षाचा मुलगा अंशने निर्धार केला आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे .'मोठा होऊन मी सैन्यात जाणार वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार. सैन्यात गेल्यावर शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणार, असा निर्धार अंशने केला आहे. 

नगरी गावात राहणारे शहीद जवान निलेश सिंह हे जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये तैनात होते. रविवारी झालेल्या चकमकीत निलेश यांना वीरमरण आलं. निलेश यांच्या जाण्याने त्यांचे वडील रामप्रसाद, आई उषा तसंच पत्नी व मुलाची परिस्थिती दुःखाने अतिशय वाईट झाली आहे. निलेश यांचा मुलगा अंश जरी वडील जाण्याच्या दुःखात असला तरी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा राग त्याच्या डोळ्यात आहे. पत्रकारांसोबत बोलताना मी दहशतवाद्यांना अजिबात घाबरणार नाही, वडिलांच्या मारेक-यांना मी सोडणार नाही, प्रत्येकाचा बदला घेईन असं तो म्हणाला.  वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंशने केलेला निर्धार पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच सुखद धक्का बसला. इतकंच नाही तर तेथे उपस्थित असलेले लष्कराचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.

दरम्यान, निलेश यांच्या वडिलांनी त्यांचा दुसरा मुलगा मुकेशसाठी लष्करात नोकरीची मागणी केली आहे. जानेवारी महिन्यात निलेश यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी