शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड पाहिले अन् गोळ्या घातल्या; काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:04 IST

आज एका IED स्फोटात लहान मुलगी ठार झाली, तर काल दहशतवाद्यांनी चौघांची हत्या केली.

श्रीनगर: जम्मूच्या राजौरी येथील डांगरी गावात सोमवारी सकाळी मोठा IED स्फोट झाला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी ज्या तीन घरांमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यापैकी एका घरात हा स्फोट झाला. कालच या ठिकाणी दहशतवाद्यांनी 4 हिंदूंची टार्गेट किलिंग केली होती, तर 7 जणांना जखमी केले आहे.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. एनआयएचे पथकही येथे तपास करणार आहे. तपासादरम्यान एक IED सापडला असून, तो डिफ्यूज करण्यात आला आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरुच आहे. रविवारी संध्याकाळी गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घरात IED ठेवला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आधार कार्ड पाहून हिंदूंना ठार केलंडांगरी येथे हिंदूंच्या हत्येविरोधात निदर्शने करण्यात येत होती, ती निदर्शने संपल्यानंतर काही वेळातच एका घरात स्फोट झाला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. लोकांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी दहशतवादी आले होते, आणि त्यांनी लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. त्यांनी सर्वांचे आधार कार्ड पाहिले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात प्रीतम शर्मा, आशीष कुमार, दीपक कुमार आणि शीतल कुमार यांचा मृत्यू झाला.

श्रीनगरमध्ये CRPF बंकरवर ग्रेनेड हल्ला

श्रीनगरमधील हवाल चौकात रविवारी संध्याकाळी 6 वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात जवानांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र समीर अहमद मल्ला हा नागरिक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवानाकडून रायफल हिसकावण्यात आलीरविवारी सकाळी 12:45 वाजता दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावण्यात आली. रायफल हिसकावणाऱ्या तरुणाचे नाव इरफान बशीर गनी(वय 25) आहे. सायंकाळपर्यंत रायफल हिसकावणाऱ्या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात नेऊन शस्त्र परत केले. यापूर्वी दहशतवाद्यांनी 183 बटालियनच्या जवानाकडून एके-47 रायफल हिसकावून घेतली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrace Gardenगच्चीतली बाग