शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

सर्जिकल स्ट्राइकचा 'हिरो' ठरणार काश्मिरातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 17:33 IST

पाकिस्तानला त्यांच्याच धर्तीवर धडा शिकवणा-या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्यावरच जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नवी दिल्ली-  2016मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. पाकिस्तानला त्यांच्याच धर्तीवर धडा शिकवणा-या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांच्यावरच जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पाकिस्तानविरोधात लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांच्या नेतृत्त्वात सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांना जनरल देवराज अंबू यांच्या स्थानी नियुक्त करण्यात आलं आहे. तर अंबू यांची सैन्याच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह आता उत्तर भागात नव्या कमांडरची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ते आता जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाविरोधात लढा देणार आहेत.2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती जनरल रणबीर सिंह यांनीच पहिल्यांदा सार्वजनिक केली होती. रणबीर सिंह लहान णसातनाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. लहानपणापासून त्यांचं लष्करात भरती व्हायचं स्वप्न होतं. भारतीय लष्करात कर्नल असलेले त्यांचे काका मनमोहन सिंह यांनी त्यांचा सांभाळ केला. जालंधरमध्ये जन्मलेल्या रणबीर सिंह यांचं प्राथमिक शिक्षण कपूरथला एका सैनिकी शाळेत झालं होतं. त्यानंतर 1980मध्ये भारतीय सैन्य अकादमी, डेहराडूनसाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांची पहिली पोस्टिंग 9 डोगरा रेजिमेंटमध्ये झाली होती. डीजीएमओनंतर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांना पदोन्नती देत सर्जिकल स्ट्राइक 1 कोअरचं कमांडर बनवण्यात आलं होतं. लष्कराची ही कोर टीम पाकिस्तानात घुसून हल्ला करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान