शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी सलीम पर्रेसह दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:18 IST

ठार झालेला सलीम पर्रे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या होता. त्याच्यावर काश्मीरमधील नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा आरोप होता.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या पर्रेसह इतर एक दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यात सलीमचा हात होता. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सलीम पर्रे मूळ पाकिस्तानचा रहिवासी होता. या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा शोध अनेक दिवसांपासून सुरू होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.

अरनिया सेक्टरमध्ये घुसखोर ठारसीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. एका घुसखोराला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानकडून घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न होता. तत्पूर्वी, काश्मीर विभागातील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्याला लष्कराच्या जवानांनी ठार केले.

मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्तसीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू सेक्टरमधून शस्त्रास्त्रांची एक खेप जप्त केली आहे. सोमवारी सकाळी सैनिक गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना ही पिशवी झुडपात लपवून ठेवलेली दिसली. झडती घेतली असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सीमा चौकी 35 जवळ सापडलेल्या बॅगमधून दारूगोळा आणि प्रतिबंधित औषधेही सापडली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी