शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा भंडाफोड, 8 दहशतवादी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 21:28 IST

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 8 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. याअंतर्गत 8 दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळ्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुश्ताक अहमद, इश्फाक अहमद, मंजूर अहमद, फयाज अहमद, शब्बीर अहमद मोहम्मद लतीफ, शिराज अहमद आणि वसीम अहमद अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यातही जैशच्या दहशतवाद्याला अटक गेल्या महिन्यातही पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला होता, ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला. पुलवामा पोलिसांनी ही कारवाई केली. ओवेस अल्ताफ, आकिब मंजूर आणि वसीम अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात हे तिघेही गेल्या अनेक महिन्यांपासून जैश संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी