शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:39 IST

Jammu & Kashmir News: या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

Jammu & Kashmir News:जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अखनूर सेक्टरमध्ये फॉरवर्ड पोस्टवर IED स्फोट झाला असून, त्यात लष्करातील एक कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. तर, आणखी एक जवान जखमी अशून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी(11 फेब्रुवारी) दुपारी 3.30 च्या आसपास हा स्फोट झाला. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे पथक नेहमीप्रमाणे भटाल भागात गस्त घालत होते. यादरम्यान एलओसीजवळ भीषण आयईडी स्फोट झाला. यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना हौतात्म्य आले, तर तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. 

अखनूर सेक्टरमध्ये मोर्टार शेल सापडलाआजच या भागात लष्कराला एक मोर्टार शेल सापडला होता, जो बॉम्ब निकामी पथकाने निकामी केला. अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिकांना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नामंदर गावाजवळील प्रताप कालव्यात हा मोर्टार शेल दिसला होता. 

एलओसीजवळ सापडला शस्त्रांचा साठा सुरक्षा दलांनी सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नाह भागात शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. अधिका-यांनी सांगितले की, परिसरात शस्त्रे आणि दारूगोळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अमरोहीमध्ये शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एक एके 47 रायफल, एक एके मॅगझिन, एक सायगा एमके रायफल, एक सायगा एमके मॅगझिन आणि 12 राउंड जप्त केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीBlastस्फोटIndian Armyभारतीय जवान