शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 12:39 IST

अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.

अमरनाथच्या यात्रेदरम्यान बालटाल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन  जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे आता खबरदारी म्हणून पुन्हा एकदा पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्प येथे लष्कराकडून यात्रा थांबवण्यात आली आहे. यापूर्वीही बालटालला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना 28 जूनला बालटाल बेस कॅम्पजवळ थांबवण्यात आले होते. 

11 भाविकांचा झाला मृत्यू

अमरनाथ गुफा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यंदा यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्युमुखी पडले आहेत.

 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर