शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:44 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनं लष्करावर केलेल्या विधानावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काश्मीर- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनं लष्करावर केलेल्या विधानांनंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीचा काळ आहे, त्यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे त्या अशी विधानं करत सुटल्या आहेत. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असंही जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. मुफ्तींच्या विधानानं जवानांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होऊ देणार नसल्याचंही राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.तर मुफ्तींनीही मलिक यांच्या विधानाचा ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला आहे. जवानांबरोबर जी चुकीची गोष्ट घडली, त्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्याऐवजी राज्यपाल राजकीय विधानं करत आहेत. संवैधानिक पदांवर बसलेल्या लोकांनी अशा प्रकारे पक्षपात करत असल्याचं पाहिल्यावर दुःख होते. मुफ्ती यांच्या विधानाला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पाठिंबा दर्शवत राज्यपालांवर टीका केली आहे.अब्दुल्ला म्हणाले, हे विधान म्हणजे राज्यपालांचा राजकीय हस्तक्षेप आहे. हिजबुलच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मेजर रोहित शुक्ला यांच्या टीममध्येही औरंगजेबही होता. औरंगजेब याने अनेक दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये कामगिरी केली होती. औरंगजेबाच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले तीन संशयितही मेजर रोहित शुक्ला यांच्या टीममधील असल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून मुफ्तींनी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती