शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 11:51 IST

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 4 जवान शहीद

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचं दिसत आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला आहे. दहशतवादविरोधी कारवाई करत असताना जवानांनी चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. मात्र, या कारवाईदरम्यान चार जवानांना वीरमरण आले आहे. शहिदांमध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यात जवानांनी दोन दहशतावाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची माहिती मिळताच जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनीही मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. यावेळी जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मात्र, चार दहशतवादी फरार झाले आहेत.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर