शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kahsmir Encounter:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक, लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:00 IST

ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक रहिवासी असून जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायंमध्ये ते सामील होते.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते लष्कर-ए-तोयबा/टीआरएफ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक रहिवासी असून ते लष्कर-ए-तोयबासी संबंधित होते. याआधीही ते अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली आहे.

लष्करचा म्होरक्या ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता कुलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, ज्यामध्ये आधी एक दहशतवादी मारला गेला, त्यानंतर दुसरा दहशतवादीही ठार झाला. सध्या सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेत खोऱ्यात जवळपास दररोज दहशतवाद्यांशी चकमक होत आहे. कालही येथे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि अन्य एकाला चकमकीत ठार केले.

काल ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव सलीम पर्रे आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी होता. 2016 मध्ये सुमारे 12 नागरिकांच्या मृत्यूसाठी सलीम पारे जबाबदार असल्याचे मानले जात होते. सलीम पर्रेचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता.  अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागात अजूनही चकमक सुरू आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी