शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन,गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 07:40 IST

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच,सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानानं केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.  सोमवारी (14 मे) रात्री जवळपास 11.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैन्यादेखील सडेतोड प्रत्युत्तरदेखील दिले. दोन्ही दिशेनं जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. यादरम्यान, बीएसएफचे जवान देवेंद्र सिंह जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

दरम्यान, जवळपास 24 तासांपूर्वी बीएसएफला कठुआ जिल्ह्याजवळील हीरानगर सेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर 5 संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या होत्या. हे पाचही जण दहशतवादी होते व ते घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.  यानंतर भारतीय सैन्यानं परिसरात हाय अलर्ट जारी करुन शोध मोहीम सुरू केली. 

 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन