शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Jammu-Kashmir: पुंछमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत 2 JCO सह 7 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:40 IST

Poonch encounter: चकमकीच्या पार्श्वभूमीवर राजौरी-पुंछ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुंछ: जम्मूचा सीमावर्ती जिल्हा पुंछच्या मेंढर भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज एक जुनिअर कमिशन्ड ऑफीसर(JOC) आणि एक जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होती. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबला आहे आणि जम्मू-पुंछ महामार्गावरील हालचाल बंद करण्यात आली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी आहे. पुंछमध्ये, 5 जवानांसह 5 दिवस सुरू असलेल्या चकमकीत 7 जवान शहीद झाले आहेत, ज्यात दोन जेसीओ आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत 1 सैनिक शहीद झाला, तर 2 जखमी झाले. पण, उपचारादरम्यानर जखमींपैकी एका सैनिकाचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एकूण 2 सैनिक शहीद झाले आहेत. दहशतवादी त्याच गटातील असू शकतात, ज्यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. गुरुवारी शहीद झालेल्या सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

चकमकीच्या पार्श्वभूमीवर, राजौरी-पुंछ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षा दलाच्या काही तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की दहशतवाद्यांची संख्या चार-पाच असू शकते. ते ऑगस्टमध्ये घुसखोरी करणाऱ्या त्याच गटाचा भाग असू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांकडे जाताना पोलीस आणि सुरक्षा दलाने त्यांना रोखले होते. 6 ऑगस्ट रोजी दोन दहशतवादी ठार झाले. तर, जवानांनी 19 ऑगस्ट रोजी आणखी एका दहशतवाद्याला ठार केले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी