शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:20 IST

माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली

रामबन: जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वर बॅटरी चश्मा परिसराजवळ हा अपघात झाला. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यातील ट्रक अनियंत्रीत होऊन 700 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला, तर इतर काही जखमी झाले आहेत.

भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि जखमींना वाचवले. पण, यावेळी गाडीतीस तीन सैनिक जागीच मृतावस्थेत आढळले. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, लष्कराच्या वाहनाचा चक्काचूर झाला.

डिसेंबर 2024 मध्येही असाच अपघात झाला होताडिसेंबर 2024 मध्येही जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथेही एक मोठा अपघात झाला होता. पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत 5 सैनिक ठार झाले आणि 5 जण गंभीर जखमी झाले होते.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघातIndian Armyभारतीय जवान