शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमधून सहा दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:28 IST

बारामूलामधून सहा दहशतावद्यांना अटक करण्यात आली आहे

श्रीनगर -  बारामूलामधून सहा दहशतावद्यांना अटक करण्यात आली आहे.  भारतीय जवानांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा  जप्त केला आहे.  या शस्त्रसाठ्यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मोठा कट आखला होता असा अंदाज व्यक्त केला जातोय. लष्कर ए तैयबाचे हे दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून हे दहशतवादी बारामूला शहरामध्ये दडून बसले होते. ती जणांच्या हत्येमध्ये यांचा सहभाग असल्याची पुष्टीही पोलिसांनी दिली आबे. या दहशतवाद्यांजवळून हत्या करण्यात आलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. एनआईएने सहा दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एकाने भारतीय सुरक्षा दलावर मोठ्ठा हल्ला करण्यासाठी आम्ही भारतात आलो असल्याची कबूली दिली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाterroristदहशतवादी