शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Government Jobs : जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात भरती, पहिल्यांदाच सर्व भारतीयांठी अर्ज खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 15:58 IST

Jammu and Kashmir High Court Jobs : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीर

श्रीनगर - मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम 370 हटवल्यानंतर देशातील सर्वच राज्यातील नागरिक तेथे नोकरीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे, जम्मू-काश्मीरउच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे अखेर खुली केली आहेत. न्यायालयाने 33 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, याकरिता देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच राज्याबाहेरील उमेदवारांना येथे नोकरीची संधी देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे महानिबंधक संजय धार यांनी 26 डिसेंबरला रोजी न्यायालयातील नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारांना 31 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. 

दरम्यान, यापूर्वी भारतीय नागरिकांना म्हणजे इतर जम्मू आणि काश्मीर वगळता इतर राज्यातील नागरिकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. केवळ भारतीय लोकसेवा आयोगातील नोकरशहांचीच येथे पोस्टींग होत असे. मात्र, आता देशभरातील नागरिक येथील केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत आहेत. या लिंकवर संपूर्ण जाहीरात पाहू शकताhttp://jkhighcourt.nic.in/doc/upload/notices/advertisement%20notice_09_2019.pdf 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरjobनोकरीHigh Courtउच्च न्यायालयgovernment jobs updateसरकारी नोकरीArticle 370कलम 370