शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये सज्जाद लोन यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते केंद्र- राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:35 IST

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. केंद्र सरकार सज्जान लोन यांना जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री बनवू इच्छित होते. परंतु जर केंद्र सरकारनं असं केलं असतं तर ती प्रकारची गद्दारी ठरली असती, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. मी दिल्लीकडे पाहिलं असतं, तर मला लोन यांचं सरकार बनवावं लागलं असतं आणि मी इतिहासात बेइमान माणूस म्हणून ओळखला जाऊ लागलो असतो. त्यामुळे ती ते कारणच संपुष्टात आणलं. मी केलेल्या या प्रकारामुळे काही जण मला शिव्या देत आहेत. परंतु मी जे काही केलं आहे, ते योग्यच आहे, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.सत्यपाल मलिक म्हणाले, सज्जाद यांच्याकडे संख्याबळ होते. अशातच केंद्र सरकारनं मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचंच नाव सुचवलं असतं. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी सर्व बाजू सांभाळून काम करतोय. 21 नोव्हेंबरला पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्तींनी सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्याच्या काही वेळानंतरच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर राज्यपालांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. राज भवनातून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. चार महत्त्वाच्या कारणास्तव राज्यपालांनी जम्मू-काश्मीर विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं अवघड आहे. त्यातील काही पक्षांनी विधानसभा विसर्जित करण्याची मागणी केली होती. तसेच जनदेशाचा अनादर करून कोणतंही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेत घोडेबाजाराला ऊत येण्याचीही भीतीही राज्यपालांना व्यक्त केली होती.