शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 10:36 IST

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे.

पुढील वर्षात, म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी संहितेसंदर्भात अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. समान नागरी संहितेचा मसुदा 100 टक्के डीकोड करण्यात आला आहे. यासंदर्भात आता विरोधही होऊ लागला आहे.

जमीयत उलेमा ए हिंदचे प्रमुख मौलाना अरशद मदनी म्हणाले, 'आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विरोध करू, मात्र रस्त्यावर उतरणार नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हेतू हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणे आणि त्यांना वेगळे करणे आहे.' याच वेळी सरकारवर हल्ला चढवताना अरशद मदनी म्हणाले, 'जे काम देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुण्याही सरकारने मुस्लिमांविरोधात केले नाही, ती जखम आम्ही मुस्लिमांना दिली,' असे यांना लोकांना दाखवायचे आहे.

'...तर त्यांचा हेतू साध्य होईल' -मौलाना अरशद मदनी म्हणाले, युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. कारण आम्ही असे केले, तर आमच्या विरोधत जे लोक आहेत, त्यांच्या हेतू साध्य होईल, ते यशस्वी होतील आणि असे व्हावे, अशी आमची इच्छा नाही. ही सरकारची राजकीय खेळी असून यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही, असे राजकीय पक्षही मानत आहेत.' 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम