शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:47 IST

Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील जामा मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

Supreme Court on Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील संभळमधील जामा मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले आहेत. संभळ शाही जामा मशीद कमिटीने सत्र न्यायालयाच्या निर्णया आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नका, असे निर्देश संभळ सत्र न्यायालयाला दिले. 

संभळ सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. संभळ जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. शांतता आणि सोहार्दता असली पाहिजे. आणखी काही घडू नये असे आम्हाला वाटते, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले?

सर्वोच्च न्यायालयाने संभळ सत्र न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीही करू नये. 

जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची शांतता समिती स्थापन करावी. आपल्याला पूर्णपणे तटस्थ रहावे लागेल आणि हे निश्चित करावे लागेल की, काहीही चुकीचे घडणार नाही. 

याचिकाकर्त्यांना आव्हान देण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाही विचारले की, सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी उच्च न्यायालयात का गेला नाही. २२७ नुसार उच्च न्यायालयात जाणे योग्य नाही का? हे प्रलंबित ठेवणे हेच योग्य राहील. तुम्ही तुमची भूमिका योग्य न्यायालयासमोर मांडा, असे सांगतानाच सरन्यायाधीश म्हणाले की, यादरम्यान काही होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. त्यांना निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार आहे. याचिकाकर्ते रिव्ह्यू वा २२७ नुसार याचिका दाखल करू शकतात.  

मशि‍दीचे सर्वेक्षण असलेला आयुक्तांनी केलेला सर्व्हे लिफाफा बंदच ठेवावा. पुढील निर्णयापर्यंत हा अहवाल खुला करू नये, असेही न्यायालयाने संभळ सत्र न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय