शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नावावरूनच जाळे, निवडणुकीच्या रिंगणात नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:28 IST

अनेक मतदारसंघांत दिग्गजांविराेधात सारखे नाव असलेले उमेदवार; अपक्ष व लहान पक्षांचा फंडा

मनाेज रमेश जाेशी

हैदराबाद : शेक्सपिअरने म्हटले आहे की, नावात काय आहे? मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आता नावांवरुनच डावपेच आखले जात आहेत. तेलंगणामध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावांवरुन रणनिती आखल्याचे आढळत आहे. छाेट्या पक्षांनी दिग्गज नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण हाेईल आणि मतांच्या विभागणीचा फायदा हाेईल. 

nनिर्मल येथून सत्ताधारी बीआरएसचे नेते व राज्यमंत्री अल्लाेला इंद्रकरण रेड्डी हे रिंगणात आहेत. nत्यांच्याविराेधात लाेकशाही परिवर्तन पक्षाच्या आघाडीचे मंथेना इंद्रकरण रेड्डी हे लढत आहेत. nकाॅंग्रेसने पी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात नाेंदणीकृत राष्ट्रीय व स्थानिक पक्षांच्या उमेदवारांसह २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारही आहेत. एखाद्या उमेदवाराविराेधात त्याच्याच नावाशी साधर्म्य असलेला अपक्ष किंवा छाेट्या पक्षाचा उमेदवार उभा केला आहे. ही रणनिती किती यशस्वी ठरते, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

मुख्यमंत्रीही सुटले नाहीत

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कामारेड्डी येथूनही निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविराेधात चंद्रशेखर नावाचे आणखी एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. 

करीमनगर येथे बीआरएसचे मंत्री जी. कमलाकर हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविराेधात अपक्ष उमेदवार जी. कमलाकर हेदेखील निवडणूक लढवित आहेत. पी. श्रीनिवास, एन. श्रीनिवास, बी. श्रीनिवास, पी. श्रीनिवास हेदेखील करीमनगर येथूनच रिंगणात आहेत. 

बसपचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रविणकुमार हे सिरपूर येथून लढत आहेत. त्याच ठिकाणी अखिल भारतीय फाॅरवर्ड ब्लाॅकचे डाेंगरी प्रविणकुमार हेदेखील रिंगणात आहेत. 

समान नावे असलेले आणखी उमेदवारमेडक : एम. राेहीत, व्ही. राेहित, सी. क्रांती किरण, एन. क्रांती कुमार, पी. क्रांती कुमार. नरसापूर : एस. लक्ष्मारेड्डी, सी. लक्ष्मारेड्डी, पी. लक्ष्मी, बी. लक्ष्मी.झहीराबाद : ए. चंद्रशेखर, बी. चंद्रकांत.मलकाजगिरी : एम. राजशेखर रेड्डी, व्ही. राजशेखर रेड्डी

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावElectionनिवडणूक