शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जेईईमध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय पहिला; पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 03:29 IST

पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

एस. के गुप्ता 

नवी दिल्ली : आयआयटीमधील १ लाख १२ हजार २७९ जागांसाठी झालेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता ३४६ गुण मिळवून पहिला आला. दहा गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील शबनम सहाय मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. प्रवेशासाठीच्या कौन्सिलिंगचे वेळापत्रक दोन दिवसांनी जाहीर केले जाईल. परीक्षेला १,६१,३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ७०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३३ हजार ३४९ मुले व ५,३५६ मुली आहेत. गुणवंतामध्ये कार्तिकेयबरोबरच कौस्तुभ दिघे, शबनम सहाय आहेत.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, नवभारताच्या निर्माणामध्ये हे सर्व विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भविष्यात आणखी संधी नक्कीच चालून येतील.हे आहेत टॉपरजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत मुंबई विभागाबरोबरच दिल्लीनेही चांगले यश मिळविले आहे.या परीक्षेत सामान्य वर्गामधील १५,५६६, ओबीसी-नॉन क्रिमी लेयर श्रेणीतील ७,६५१, अनुसूचित जातीमधील ८,७५८, अनुसूचित जमातीतील ३,०९४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.देशातील १० टॉपरमध्ये हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी(हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र