शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल’ जेपीसीकडे देण्याची मागणी जेटलींनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 05:52 IST

राजकीय पक्षाला न्यायालयाविरुद्ध निष्कर्ष काढता येणार नाही

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा व्यवहार संसदीय समितीकडे सोपवण्याची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेटाळताना काँग्रेसवर तीक्ष्ण हल्ला केला. ते म्हणाले, हा पक्ष वाईटरीत्या हरला असून सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर देशाच्या महालेखापालांचा दृष्टिकोन अप्रासंगिक ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम शब्द उच्चारला असून त्याला कायदेशीर महत्त्व आहे. न्यायालयाने जे म्हटले त्याच्या अगदी विरुद्ध निष्कर्ष राजकीय पक्षाला कधीही काढता येणार नाहीत, असे जेटली यांनी फेसबुक पेजवर ‘राफेल- खोटारडेपणा, अल्पजीवी खोटारडेपणा आणि आता आणखी खोटारडेपणा? या मथळ्याखाली म्हटले. न्यायालयाच्या निर्णयात संदिग्धता असल्याचा काँग्रेसचा दावा असून कॅगने त्या खरेदीचा तपास केला होता व आता तो संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर आहे, यावर जेटली म्हणाले की, संरक्षण साहित्याचे व्यवहार कॅगसमोर जातात व त्यानंतर ते पीएसीकडे पाठवले जातात.कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्नच्संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सुरुवातीचे चार दिवस वेगवेगळ्या निषेधांनी वाया गेले, असे सांगून जेटली म्हणाले, अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांत काँग्रेस राफेलवरील चर्चेतून कामकाज विस्कळीत करण्यास प्राधान्य देईल.च्काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकरणी याचिकाकर्ता नव्हता. संसदेच्या संयुक्त समितीकडून (जेपीसी) राफेलच्या व्यवहाराची चौकशी करावी, असे त्यांना हवे आहे.च्भाजपा सरकारने ठरवलेली आणि पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने निश्चित केलेल्या किमतीत काँग्रेसला जायचे असून अब्जाधीश अनिल अंबानी यांच्या गटाला लढाऊ विमानांच्या उत्पादनाचाकाहीही अनुभव नसताना त्याला या खरेदी व्यवहारात आॅफसेट भागीदार म्हणून का निवडले यालाही काँग्रेसचा आक्षेपआहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीRafale Dealराफेल डील