शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमागे ‘जैश’चा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:26 IST

काश्मीर : हल्ल्यात पत्नी, मुलीचाही मृत्यू

ठळक मुद्दे “दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरातील हरिपारिगममध्ये फयाज अहमद, त्यांची पत्नी व मुलगी घरात असताना रविवारी रात्री ११ च्या सुमारास दहशतवादी घुसले व त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.

श्रीनगर : बंदी असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मदच्या’ (जेईएम) दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिकारी फयाज अहमद,  त्यांची पत्नी राजा बेगम आणि मुलगी रफिया (२२) यांची गोळ्या घालून हत्या केली, राजकीय पक्ष व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला आहे.

पोलीस महानिरीक्षक (काश्मीर रेंज) विजय कुमार यांनी सोमवारी सांगितले की, “दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरातील हरिपारिगममध्ये फयाज अहमद, त्यांची पत्नी व मुलगी घरात असताना रविवारी रात्री ११ च्या सुमारास दहशतवादी घुसले व त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.” फयाज अहमद यांचे घर दक्षिण श्रीनगरपासून ५० किलोमीटरवर आहे. अहमद यांना रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले, तर रात्री त्यांच्या पत्नीचा आणि मुलगी रफिया हिचा सकाळी मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी त्या भागाची नाकेबंदी केली गेली; परंतु अजून कोणाला अटक झालेली नाही.विजय कुमार म्हणाले की, “या हत्येत एका विदेशीसह जेईएमचे दोन दहशतवादी सहभागी होते.” फयाज अहमद यांच्यावर हल्ला झाल्यावर पत्नी व मुलीने त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्या जखमी झाल्या,” या भागात अतिरेक्यांच्या हालचाली आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद