जगताप व कांबळे यांचे यश (फोटो)
By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST
२२०१२०१७-आयसीएच-०२ (क्रांती जगताप)२२०१२०१७-आयसीएच-०३ (विलेशा कांबळे)इचलकरंजी : येथील क्रांती शरद जगताप व विलेशा कांबळे यांनी सांगली येथे झालेल्या शारीरिक स्पर्धेत अनुक्रमे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. जगताप ही गंगामाई गर्ल्स् हायस्कूलची व कांबळे ही ललितकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या दोघींना चषक व प्रमाणपत्र मिळाले. (प्रतिनिधी)