शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:01 IST

वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले.

विजयवाडा (आंध्र प्रदेश) : वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. गुरूवारी दुपारी १२:२३ मिनिटांनी जगनमोहन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.विजयवाडाहून ते विमानाने शनिवारी हैदराबादला पोहोचल्यानंतर दुपारी ४.३० वाजता त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट घेणार आहेत, असे वायएसआरसीच्या सूत्रांनी सांगितले.तत्पूर्वी, विजयवाडा येथे पक्ष कार्यालयात पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यांची युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस (वायएसआरसी) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल जगमोहन रेड्डी यांनी सर्व आमदारांचे आभार मानले.३० मे रोजी इंदिरा गांधी म्युन्सिपल स्टेडियमवर शपथविधी होईल, असे याआधीच पक्षाने घोषित केले होते. १७५ सदस्य असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत वायएसआर काँग्रेसला १५१ जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Andhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019