शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गुरुग्राममधील जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली; एका कामगाराचा मृत्यू, ४ जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 18:21 IST

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली.

नवी दिल्ली: दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली. सेक्टर १५ मधील भाग २मध्ये बांधकाम सुरु असलेल्या जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली पाच जण जागीच गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवली, त्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. 

सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिव्हिल लाइनवर असलेल्या जगन्नाथ मंदिरात तळघर बांधण्याचे काम सुरू होते, त्यात अनेक मजूर काम करत होते. तळघरातील माती उद्ध्वस्त झाल्याने जवळील भिंत खालून तुटून कामगारांवर पडली. त्यात चंद्रपाल (२६) या मजुराचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ नागरी संरक्षण दल कार्यरत आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीDeathमृत्यू