शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

30 फूट खोल बोअरवेलमध्ये 12 तास होता 'तो' चिमुकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 12:48 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाला तब्बल 12 तासांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

अमरावती (आंध्र प्रदेश), दि. 16 -  आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाला तब्बल 12 तासांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून संध्याकाळपर्यंत त्याला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. 2 वर्षांचा चंद्रशेखर मंगळवारी रात्री उशीरा बोअरवेलमध्ये पडला. एनडीआरएफच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 फूट खोल बोअरवेलमध्ये 2 वर्षांचा चंद्रशेखर 15 फुटांपर्यंत अडकला होता. त्याला वाचवणं आव्हानात्मक होते. खोल बोअरवेलमध्ये पडलेला चंद्रशेखर बचावकार्यादरम्यान घाबरुन जाऊ नये,  यासाठी दोरखंडासोबत एक मोबाइलदेखील त्यात सोडण्यात आला होता, जेणेकरुन तो आपल्या आईवडिलांचा आवाज ऐकू शकेल. 

उपायुक्त मधुसुदन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात एनडीआरएफच्या पथकानं चंद्रशेखरच्या बचावाची मोहीम तब्बल 10 तासांनंतर यशस्वी केली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन.चिनाराजप्पा यांनी एनडीआरएफ, पोलीस आणि अन्य दलांनी चंद्रशेखरच्या बचावाची मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शिवाय, अशा प्रकारे उघड्या अवस्थेत असलेली राज्यातील सर्व बोअरवेल बंद करण्यासाठी पाऊलं उचलण्यात येतील,असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.   

आणखी बातम्या(तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी)(राज्यात 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज)(26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर)