शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासने देणे ठीक, पण ती पूर्ण न झाल्यास जनता पिटाई करते - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 21:52 IST

जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात. पण दाखवलेल्या स्वप्नांची, आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची पिटाई करतात, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देस्वप्ने दाखवणारे  नेते लोकांना चांगले वाटतात. पण दाखवलेली स्वप्ने पूर्ण झाली नाहीत की तेच लोक त्यांची पिटाईसुद्धा करतातस्वप्ने तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतील मी स्वप्ने दाखवणाऱ्यांपैकी नाही. मला कुणी पत्रकार विचारू शकत नाही. मी जे बोलतो ते 100 टक्के करून दाखवतो

मुंबई - जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात. पण दाखवलेल्या स्वप्नांची, आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची पिटाई करतात, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमामध्येच अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने भाजपामध्ये प्रवेश केला.  या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, ''स्वप्ने दाखवणारे  नेते लोकांना चांगले वाटतात. पण दाखवलेली स्वप्ने पूर्ण झाली नाहीत की तेच लोक त्यांची पिटाईसुद्धा करतात. त्यामुळे स्वप्ने तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतील. मी स्वप्ने दाखवणाऱ्यांपैकी नाही. मला कुणी पत्रकार विचारू शकत नाही. मी जे बोलतो ते 100 टक्के करून दाखवतो.''   यावेळी गडकरींनी आपल्या मंत्रालयाने केलेल्या कामांचाही उल्लेख केला.'' दिल्लीमध्ये आम्ही नवीन रस्ते बांधले. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण 27 टक्क्यांनी कमी करण्यात आम्हाला यश आले. माझ्या विभागामार्फत 2 हजार ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यात आले. आम्ही महाराष्ट्रात पाच लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची बांधणी सुरू केली आहे. आम्ही मुख्यत्वेकरून चार आणि सहा पदरी रस्ते बांधत आहोत कारण मोठ्या रस्त्यांमुळे इंधनाच गरज कमी होते, असे गडकरींनी सांगितले. 

माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा दुपारी पार पडला. याच वेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीचे पक्षात स्वागत केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाPoliticsराजकारण