शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार, गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:16 IST

गुप्तांगात १५० ग्रॅम/मिलीग्रॅम वीर्य सापडल्याचा दावा खोटा

कोलकाता : येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्यानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली, असा तिच्या शवविच्छेदन अहवालाचा निष्कर्ष आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. पीडितेच्या गुप्तांगात १५० ग्रॅम/मिलीग्रॅम वीर्य सापडल्याचा करण्यात आलेला दावा या अहवालात फेटाळण्यात आला. या महिला डॉक्टरला फ्रॅक्चर झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले नाही. मात्र तिचे डोके, गाल, ओठ, नाक, हनुवटी, मान, डावा हात, डावा खांदा, डावा गुडघा व गुप्तांगाच्या अंतर्भागात जखमा आढळून आल्या आहेत. 

७० डॉक्टरांनी माेदींना लिहिले पत्रकोलकातातील सरकारी रुग्णालयात महिला डाॅक्टरवर बलात्कार व नंतर तिची झालेली हत्या या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे पद्म पुरस्कार मिळालेल्या ७० डॉक्टरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा सुनावण्याचा निर्णय विशिष्ट मुदतीत द्या यासह पाच मागण्या या डॉक्टरांनी मोदींकडे केल्या आहेत.

हत्या झालेल्या महिला डॉक्टरची ओळख उघड करणाऱ्यास अटकपश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर.जी. कार रुग्णालयात बलात्कार व त्यानंतर हत्या झालेल्या महिला डॉक्टरचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकवून तिची ओळख उघड केल्याबद्दल एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले.त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही धमक्या दिल्या होत्या. प. बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी सोमवारी देखील काम बंद आंदोलन सुरू ठेवले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यांतही डॉक्टरही आंदोलन करत आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी