शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोनियांना ‘निवृत्ती’चा सल्ला देणे अनुचित

By admin | Updated: February 28, 2015 00:51 IST

सोनिया गांधी यांनी पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे व अशा नाजूक वळणावर पक्षाला आता सामूहिक नेतृत्वाची गरज आहे,

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे व अशा नाजूक वळणावर पक्षाला आता सामूहिक नेतृत्वाची गरज आहे, असे माजी कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे. सोनिया यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे, असा सल्ला देणे अनुचित, अप्रिय असल्याचे ते म्हणाले. तथापि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान दृष्टिकोनात मात्र मतभेद असू शकतात, असे त्यांनी कबूल केले. ते म्हणाले, सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाला अनुकरणीय नेतृत्व प्रदान केलेले आहे आणि अशा नाजूक वळणावर पक्षाची सामूहिकपणे पुनर्बांधणी करणे आवश्यक असताना राहुल गांधी यांच्या ऊर्जादायक भूमिकेसोबतच सोनिया गांधी यांची भूमिकाही तेवढी महत्त्वाची आहे; पण शेवटी राहुल हेच पक्षाध्यक्षाची भूमिका बजावणार आहेत. काँग्रेसमध्ये काही मुद्यांवरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद पाहायला मिळाले आहेत, असे पक्षाचेच काही नेते सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, असे काहीही नाही. कसलेही मतभेद नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)