शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:47 IST

जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते

नवी दिल्ली : देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची झाली आहेत असे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते. वाहनांचे उत्पादन करणाऱ्या भारतासह काही विकसित देशांमध्ये आयुष्यमान संपलेल्या वाहनांची मोठी संख्या आहे. मात्र ती वाहने भंगारात काढण्यासाठी जितकी यंत्रसामुग्री लागते ती या देशांकडे उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेही या अहवालात म्हटले आहे.सीएसइच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय यांनी सांगितले की, आयुष्यमान संपलेली वाहने भंगारात काढण्याविषयी केंद्र सरकार एक धोरण आखत असले तरी वाहनांच्या आयुष्याबाबत कायदा करण्याची गरज आहे.आफ्रिकेत जुनाट गाड्यांची आयातमोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे कोणतेही वाहन वा विदेशी बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात आयात करण्यास परवानगी नाही. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आयात करण्यात येणाºया गाड्यांमध्ये ८० ते ९० टक्के गाड्या जुनाट व मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाºया असतात.

टॅग्स :carकारIndiaभारत