शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 22:41 IST

डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे.

चेन्नई  - डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडींनंतर संतप्त झालेल्या डीएमकेच्या समर्थकांनी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. प्राप्तिकर विभागाने आज संध्याकाळी डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या थुतिकुडी येथील निवासस्थानावर धाड टाकली. दरम्यान, कनिमोझी यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडींवरून कनिमोझींचे बंधू आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे तामिळनाडू अध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांच्या निवास्थानी कोट्यवधी रुपये लपवलेले आहेत. तिथे धाडी का टाकल्या जात नाहीत. पंतप्रधान मोदींकडून प्राप्तिकर विभाग, सीबीआय, न्यायपालिका आणि आता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केल जात आहे, असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.   

 

 

टॅग्स :Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIncome Taxइन्कम टॅक्स