शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ISROचं फ्रेंच गुएनातून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 09:08 IST

भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केला आहे.

ठळक मुद्देइस्रोनं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केलाजीसॅट 31चं वजन 2535 किलोग्रॅम आहे. उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह लाँच केला आहे.  बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. जीसॅट 31चं वजन 2535 किलोग्रॅम आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.जीसॅट 31 हा देशाचा 40वा संचार उपग्रह आहे. यशस्वी प्रक्षेपणानंतर हा ग्रह 15 वर्षं सेवा देणार आहे. हा टीव्ही अपलिंक, डिजिटल सेटलाइट न्यूज एकत्रीकरण, डीटीएच टीव्हीसारख्या सेवा पुरवणार आहे. हा उपग्रह क्यू बॅन्ड ट्रांसपॉन्डर्सची क्षमता वाढवणार आहे. अवकाश संशोधन संस्थेच्या माहितीनुसार या उपग्रहाचं आयुर्मान 15 वर्षं आहे. अवकाशातल्या कक्षेच्या आतील भागातील इतर उपग्रहांचं संचालन संबंधी सेवांना कार्यान्वित ठेवण्यासाठी हा उपग्रह मदत करणार आहे.जिओस्टेशनरी कक्षेत केयू बँड ट्रान्सपोंडरची क्षमताही वाढवणार आहे. जीसॅट 31 उपग्रहाला इस्रो परिष्कृत I-2K बेसमध्ये स्थापित करणार आहे. हा उपग्रह इस्रोच्या इनसॅट/जीसॅट उपग्रह श्रेणीच्या उपग्रहांना उन्नत करणार आहेत. उपग्रह भारतीय भू-भाग आणि द्वीप समूहाला सेवा पुरविणार आहे. इस्रोनुसार, उपग्रह व्यापक बँड ट्रान्सपोंडरच्या मदतीनं अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंद महासागरात संचाराची सुविधा पुरविणार आहे. 

टॅग्स :isroइस्रो