शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर इस्रोचा तिसरा डोळा; सर्व संवेदनशील माहिती होणार गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:23 IST

भारताची अवकाश संशोधन संस्था(इस्रो) देशाच्या सामरिक दृष्टीनंही महत्त्वाची आहे. ISROच्या सॅटेलाइट पाकिस्तानच्या 87 टक्के भागावर नजर ठेवून आहेत.

नवी दिल्ली- भारताची अवकाश संशोधन संस्था(इस्रो) देशाच्या सामरिक दृष्टीनंही महत्त्वाची आहे. ISROच्या सॅटेलाइट पाकिस्तानच्या 87 टक्के भागावर नजर ठेवून आहेत. तसेच पाकिस्तानच्या प्रत्येक भागाची HD क्वॉलिटीचे मॅपिंग इस्रो करू शकते. बालाकोट एअर स्ट्राइकसारख्या ऑपरेशनमध्येही इस्रोनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय सॅटेलाइट पाकिस्तानच्या जवळपास 8.8 लाख वर्ग किलोमीटर भूभागापैकी 7.7 लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानच्या भूभागाचे भारतीय लष्कराला 0.65 मीटरपर्यंतचे एचडी फोटो मिळत असतात. भारताची ही क्षमता दुसऱ्या शेजारी देशांसाठीही फायदेशीर आहे. आपले सॅटेलाइट 14 देशांतील जवळपास 55 लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवू शकते. परंतु चीनसंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, हे फोटो कार्टोसेट सॅटेलाइटनं घेतले जाते. 17 जानेवारीला अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, भारत पाकिस्तानच्या घरांमध्ये डोकावू शकतो आणि हा काही चेष्टेचा विषय नाही. भारताची इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम पाकिस्तानमधली छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे. भारतीय एअरफोर्सही इस्रोवर खूश आहे.एका एअर मार्शलनं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, आमची सॅटेलाइटची 70 टक्के गरज आधीच पूर्ण झाली आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत. ज्या मोठ्या सॅटेलाइट्स सुरक्षा दलांच्या सहाय्यक आहेत, त्यामध्ये कार्टोसेट सीरिजची सॅटेलाइट, GSAT-7 आणि 7A, IRNSS, मायक्रोसॅट, रिसॅट आणि HysISचा समावेश आहे. 10हून अधिक ऑपरेशनल सॅटेलाइट्सचा सेनेने वापर केला आहे. कार्टोसेट पहिला मोठा वापर सप्टेंबर 2016ला LoCवर सर्जिकल स्ट्राइकसाठी केला गेला होता. 

टॅग्स :isroइस्रो