शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ISROने लाँच केले सर्वात लहान रॉकेट, पण काही मिनिटात सॅटेलाइटशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 13:40 IST

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज देशातील सर्वात लहान रॉकेट SSLV लाँच केले.

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (7 ऑगस्ट 2022) देशातील सर्वात लहान रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) लाँच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले, परंतु रॉकेटला लक्ष्य गाठण्यात अडथळा निर्माण झाला आहे. लाँचिंगच्या काही मिनिटानंतर सॅटेलाइटने डेटा देणे बंद केले आहे. सध्या इस्रो या डेटाचे विश्लेषण करत आहेत.इस्रोने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, इस्रोकडून त्यांच्या सर्वात लहान रॉकेट, SSLV-D1 प्रक्षेपणाच्या डेटाचे विश्‍लेषण करत आहे. आज सकाळी श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून हे पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एक विद्यार्थी उपग्रह लाँच करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, SSLV-D1 ने सर्व टप्प्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात काही  समस्या आहेत. स्थिर कक्षा गाठण्याच्या संदर्भात आम्ही मिशनचा अंतिम निकाल काढतो आहोत.

SSLV 34 मीटर लांब असून, तो PSLVपेक्षा सुमारे 10 मीटर लहान आहे. पीएसएलव्हीच्या 2.8 मीटरच्या तुलनेत त्याचा व्यास दोन मीटर आहे. PSLV चे वजन 320 टन आहे, तर SSLV चे वजन 120 टन आहे. PSLV 1800 किलो वजनाचा पेलोड वाहून नेऊ शकतो. देशातील पहिले सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल 3, जे 1980 मध्ये लॉन्च केले गेले होते, ते 40 किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकत होते.

टॅग्स :isroइस्रोAndhra Pradeshआंध्र प्रदेश