शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 21:57 IST

Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धादरम्यान काही लोक इस्रायलला पाठिंबा देत आहेत, तर काही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. यातच आता गुरुवारी (23 नोव्हेंबर) केरळकाँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित पॅलेस्टाईन एकता रॅलीमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

अलीकडेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. यामध्ये पॅलेस्टाईनचा उल्लेख करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. रॅलीदरम्यान केसी वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाचा ठराव सांगतो की आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत. तर शशी थरूर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

यावेळी केसी वेणुगोपाल म्हणाले, आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत, असा आमचा ठराव आहे. मुक्त पॅलेस्टाईनसाठी वाटाघाटींना पाठिंबा देण्याची गरज आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर मतदान केले नाही, ज्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात युद्धविराम होऊ शकला असता.

काँग्रेसच्या ठरावात काय आहे?मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला, ज्याबद्दल आम्ही दुखी आहोत. काँग्रेस पॅलेस्टिनी लोकांच्या जमीन, स्वराज्य, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार करते, असे काँग्रेसने आपल्या ठरावात म्हटले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध