शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:15 IST

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे.

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. त्यानंतर भारतानंही पाकिस्तानविरोधात कूटनीतीचा वापर करण्यास अवलंब केला आहे. भारतावर पाकिस्तान पुरस्कृत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलनं भारताला खुलं समर्थन दिलं आहे. दहशतवादाविरोधातल्या भारताबरोबरच्या लढाईत आम्ही कोणतीही मर्यादा पाळणार नाही. भारताला या लढ्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं इस्रायलनं स्पष्ट केलं आहे.भारताला मदतीसाठी कोणतीही अट ठेवणार नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला विनाअट लागेल तशी मदत करण्याची ग्वाही इस्रायलनं दिली आहे. आम्ही तुम्हाला मदत करताना कोणतीही मर्यादा पाळणार नाही. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यांविरोधातील लढ्यासाठी इस्रायल पद्धतीचा वापर करण्याची मागणी जोर धरत असताना इस्रायलनं दिलेल्या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवादाची समस्या झेलत असलेल्या भारताला इस्रायल काय मदत करणार असा प्रश्न डॉ. माल्का यांना विचारला असता त्यांनी भारताला अमर्याद मदत करायला तयार असल्याचं सांगितलं. आम्ही भारतासारख्या आमच्या खच्च्या आणि जवळच्या मित्राला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सज्ज आहोत. दहशतवाद ही भारत आणि इस्रायलपुरती मर्यादित समस्या नसून जगभरात तिचा उपद्रव आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात आम्ही आमच्या सच्च्या मित्राला इस्रायली युद्धतंत्र देऊ, असंही डॉ. माल्का म्हणाले आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतान्याहू यांनी भारताला हरतऱ्हेचे सहकार्य करण्याची सूचना केल्याचा उल्लेखही डॉ. माल्का यांनी केला आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIsraelइस्रायल