शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एम्स व आरएमएलमध्ये आयसोलेशन वॉर्ड; कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 00:43 IST

या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : राजधानीतील कोरोना व्हायसरची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या एम्ससह डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आजाराशी निपटण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवासुविधांचा विस्तार केला जाणार आहे.या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त नसणार आहे. मात्र आपण सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे मत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. मात्र या विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण थांबवणारे उपाय करणे आवश्यक आहे. या रोगाविषयी लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. कोरोना रुग्णांना हातळणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मास्क, हॅण्ड सेनिटायझर आदी सारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, तसेच हाताळण्यासाठी स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयात आवश्यकता वाटल्यास सुविधांमध्ये वाढ केली जाईल असेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्टकेले आहे.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयcorona virusकोरोना