शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसी, एसबीआयकडून कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च; रुपे प्लॅटफॉर्मवर करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 11:41 IST

रेल्वे सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भर होणार; लॉन्चवेळी रेल्वेमंत्री गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

आयआरसीटीसी आणि एसबीआयनं रुपे प्लॅटफॉर्मवर कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डमुळे डिजिटल आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. गोयल यांच्या हस्ते कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आलं. रेल्वेला आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया योजनेच्या माध्यमातून रेल्वे प्रत्यक्ष क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. रेल्वेनं मेक इन इंडियाच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम हाती घेतले. एसबीआयच्या सहकार्यानं रुपे प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले कॉन्टॅक्टलेस हे त्यापैकीच एक असल्याचं गोयल म्हणाले.ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना सुरक्षित वातावरण मिळावं या उद्देशानं एसबीआयच्या मदतीनं कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. 'नव्या रुपे क्रेडिट कार्डमध्ये नीयर फिल्ड कम्युनिकेश (एनएफसी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पीओएस मशीनवर कार्ड स्वाईप करण्याची गरज भासणार नाही. केवळ कार्ड टॅप करून ग्राहक आर्थिक व्यवहार करू शकतात,' अशी माहिती गोयल यांनी दिली.रेल्वेच्या दैनंदिन प्रवाशांना रुपे क्रेडिट कार्डचा लाभ होईल. नव्या कार्डमुळे प्रवाशांच्या पैशांची बचत होईल. याशिवाय त्यांना खरेदी करताना व्यवहार शुल्कातही सूट मिळेल. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कारचं तिकीट बुक करताना प्रवाशांना १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.