शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! आयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जास्त मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:21 IST

आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.

ठळक मुद्देआयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.ई तिकीटिंग व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतेच आयआरसीटीसीने सिंगापूरहून पाच नवीन सर्व्हर मागवले आहेत.

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना योग्य सोयीसुविधा मिळाव्या यासाठी  इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर याआधी रात्री 11.30 वाजेपर्यंत तिकीट बुकिंगची सोय होती. त्यानंतर 11.30 ते 12 पर्यंत हे तिकीट बुकींग बंद करण्यात येत असे. जुन्या व्यवस्थेनुसार आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर मुख्य सर्व्हर आधी एक तास बंद असायचा; पण आता हा सर्व्हर केवळ 45 मिनिटे बंद असणार आहे.  म्हणजेच 11.45 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे. 

ई तिकीटिंग व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतेच आयआरसीटीसीने सिंगापूरहून पाच नवीन सर्व्हर मागवले आहेत. याआधी आयआरसीटीसी वेबसाईटवर तिकीट बुक करण्याची क्षमता आधीपेक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिवसाला साधारण सहा लाख तिकीट बुक केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार असल्याने सोयीचे होणार आहे.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी