शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 09:49 IST

दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता. 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता. 

न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील खंडपीठ पी. चिदंबरम यांच्या नवीन याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देत पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी गेल्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी अशक्य असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. सीबीआयने गेल्या बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय